सुवर्णसंधी... सुवर्णसंधी... सुवर्णसंधी पहिल्या यशस्वी "अभिनय कार्यशाळेनंतर" एप्रिल 2020 मध्ये आम्ही पुन्हा एकदा घेऊन येत आहोत आपल्या हक्काची 'अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा' तेही आपल्या #संगमनेरमध्ये अभिनय कार्यशाळा...!!!
सुवर्णसंधी... सुवर्णसंधी... सुवर्णसंधी पहिल्या यशस्वी "अभिनय कार्यशाळेनंतर" एप्रिल 2020 मध्ये आम्ही पुन्हा एकदा घेऊन येत आहोत आपल्या हक्काची 'अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा' तेही आपल्या #संगमनेरमध्ये अभिनय कार्यशाळा...!!! कार्यशाळेतील मुद्दे ● Acting ● Expressions ● Acting techniques ● Body language ● Physical workout ● Acting games ● Character building ● Film acting ● Camera facing ● Audition tips ● Direction ● Writing ● Dance ● Guest lecture (1 Lec./day) ● E.T.C. चित्रपट निर्मितीची पूर्वतयारी तसेच अनुभवी कलाकारांचे मार्गदर्शन... मर्यादित प्रवेश त्वरा करा... आमच्या कलेला याआधी भेटलेला आपला उत्तुंग प्रतिसाद हाच आमच्या कलेचा सन्मान आहे...आपल्यासारखे गुणवंत कलाकार पुन्हा भेटतील अशी अपेक्षा, त्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा...!!! टीप :- १) ७ दिवसीय अभिनय कार्यशाळा २) ७ दिवस राहणे, खाणे आमच्याकडे असेल ३) मेडिकल लागल्यास पुरवले जाईल ४) एक शॉर्टफिल्म केली जाईल ५) सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल ...